प्रथमोपचाराबद्दल पूर्ण माहिती असणे हे सर्वसामान्य नागरिकाचे कर्तव्य आहे. रस्त्यात किंवा आपल्या आसपास एखाद्या व्यक्तीला चक्कर आली किंवा काही जखम झाली तर तत्परतेने त्याला मदत करून त्याचा जीव वाचवणे हे प्रथमोपचाराचे उद्दिष्ट आहे. प्रथमोपचाराचे महत्त्व दिवसेंदिवस वाढत चालले आहे. नेहमीच्या जीवनात अपघातग्रस्त माणसांना किंवा अचानकपणे आजारपण उद्भवलेल्या माणसांना प्रथमोपचाराची नितांत गरज असते.
First Aid Training |
Dr. Bade's Vighanharta Sai Hospital And Laboratory,
Address Alandi Road Dattanagar Dighi, Pune 411015
Email drbvb111@gmail.com,
Comments
Post a Comment